Ferfar #989 · तिवडी
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : भा.स्टे बॅक शाखा उमरखेड
लिहुन घेणार : नामदेव सिताराम कदम
यांनी सर्व्हे क्रमांक 14/1/ब वर फेरफार क्रमांक 340 ने घेतलेला बोजा भा.स्टे बॅक शाखा उमरखेड यास 20000 रुत गहाण
सर्व्हे क्रमांक 14/2/अ वर फेरफार क्रमांक 27 ने घेतलेला बोजा भारतीय सटेट बॅक शाखा उमरखेड यास १,५००००/रू.यास गहान.
सर्व्हे क्रमांक 14/2/अ वर फेरफार क्रमांक 346 ने घेतलेला बोजा भा.स्टे बॅक शाखा उमरखेड यास 20000 रुत गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.