सातबारा Watch

← टाकळी (रा .)

Ferfar #1930 · टाकळी (रा .)

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
27/1
Talathi
दिनेश बाळोजी कोलेवाड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक उमरखेड, शाखा उमरखेड लिहुन देणार : रमेश प्रभु तंत्रे रा. टाकळी (रा .) गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील गहाणखत क्रमांक 211 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश प्रभु तंत्रे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 211 दिनांक 09/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.