सातबारा Watch

← नागापुर (उ.)

Ferfar #3030 · नागापुर (उ.)

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1/12
Talathi
रंजना गणपतराव साखरवाड
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : जया प्रकाश जाधव ,प्रकाश रामराव जाधव रा. नागापुर (उ.) यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3378-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/12 क्षेत्र 1.2116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जया प्रकाश जाधव ,प्रकाश रामराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.