Ferfar #1179 · झाडगाव (उ.)
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
आपसी वाटणीपत्र -
खातेदार - पार्टी नं.1.गंगाधर सखाराम बोन्सले, पार्टी नं.2.सतिश गंगाधर बोन्सले, पार्टी नं.3.क्षितीज सतिश बोन्सले, अ.पा.क आई स्वाती सतिश बोन्सले, पार्टी नं.4.समर्थ सुनिल बोन्सले, अ.पा.क आई साधना सुनिल बोन्सले, सर्व रा.विडुळ, ता.उमरखेड, यांचे एकत्रीत कुटुंबातील मौजा - झाडगाव (उ., ता - उमरखेड, येथील शेत स.नं.9/3, क्षेत्र 2.74 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.35 हे.आर, आकार 9.00 रु.पै, व शेत स.नं.10/1/अ, क्षेत्र 1.20 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर, आकार 3.50 रु.पै, हया शेतजमीनी वहीतीकरीता सोईच्या व्हाव्यात म्हणुन पार्टी नं.1 ते 4 यांनी आपसी सहमतीने दिनांक 23/09/2026 रोजी केलेल्या नोटरी दस्त क्र.86/2026 नुसार पुढील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे.
पार्टी नं.1.गंगाधर सखाराम बोन्सले, यांच्या नावे - मौजा - विडुळ, ता - उमरखेड, येथील शेतजमीन असल्यामुळे त्यांनी मौजा - झाडगाव (उ., ता - उमरखेड, येथील शेतजमीनीमध्ये कोणताही हिस्सा घेतलेला नाही.
पार्टी नं.2.सतिश गंगाधर बोन्सले, यांना मौजा - झाडगाव (उ., ता - उमरखेड, येथील शेत स.नं.9/3, क्षेत्र 2.74 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.35 हे.आर, आकार 9.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन उत्तर भागाची 1.60 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर, ही शेतजमीन वाटुन मिळाली आहे.
पार्टी नं.3.क्षितीज सतिश बोन्सले, अ.पा.क आई स्वाती सतिश बोन्सले, यांना मौजा - झाडगाव (उ., ता - उमरखेड, येथील शेत स.नं.9/3, क्षेत्र 2.74 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.35 हे.आर, आकार 9.00 रु.पै, या शेतजमीनीमध्ये पुर्व - पश्चिम धुरा पाडुन दक्षिण भागाची 1.14 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर, ही शेतजमीन वाटुन मिळाली आहे.
पार्टी नं.4.समर्थ सुनिल बोन्सले, अ.पा.क आई साधना सुनिल बोन्सले, यांना मौजा - झाडगाव (उ., ता - उमरखेड, येथील शेत स.नं.10/1/अ, क्षेत्र 1.20 हे.आर, व पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर, आकार 3.50 रु.पै, ही पुर्ण शेतजमीन वाटुन मिळाली आहे.
करीता सदर फेरफार