Ferfar #1567 · चुरमुरा
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : एच .डी एफ सी.बँक शाखा , उमरखेड
लिहून देणार : जांबुवंत सुभाष माकोडे रा. चुरमुरा यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 92 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/2, 12/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच .डी एफ सी.बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 126 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.