Ferfar #1572 · चुरमुरा
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : वि .का.स.सोसायटी उमरखेड, उमरखेड
लिहून देणार : संजय दत्तराव वानखेडे रा. चुरमुरा यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198, 193 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वि .का.स.सोसायटी उमरखेड यांचेकडील पत्र क्रमांक ०० दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.