Ferfar #1488 · वरुड बिबी
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सुकळी (ज)ग्रा.वि.का.सह. संस्था.म.र.न.1015, सुकळी
लिहुन देणार : संदिप विश्वनाथ जाधव रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 161, 186, 223 क्षेत्र 1.70 वर रक्कम रुपये 200001/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.