सातबारा Watch

← चिल्ली

Ferfar #2474 · चिल्ली

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
नंदा राजेंद्र दवणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजा - चिल्ली ज, ता - उमरखेड येथील शेत स.नं.207 क्षेत्र 2.00 हे.आर चे शेतजमीनीवरील खातेदार / अर्जदार - शेख आबेद शेख युनुस यांनी दिलेला अर्ज व दिनांक-14 / 10/2026 रोजी केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार दस्त क्र 83AB 929375 नुसार त्यांचे शेतजमीनीचे इतर अधिकार या रकान्यामध्ये "सागवान झाडे लहाण मोठी 100 नग." हि नोंद घेण्याबाबत सदर फेरफार