सातबारा Watch

← चिल्ली

Ferfar #2478 · चिल्ली

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
318, 335
Talathi
नंदा राजेंद्र दवणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोदीचा प्रकार;- वाटपाने /वाटणीपत्राने फेरफार दिनांक ;- 24/10/2026 माहितीचा मिळालेला दिनांक ;- 26 /10/2026 खातेदार;- पार्टी नं.1. विवेक विलास मुडे पार्टी नं.2. तारकेश्वरी विवेक मुडे पार्टी नं.3. जगप्रित विवेक मुडे तिघे रा.उमरखेड ता.उमरखेड जि यवतमाळ पार्टी नं 1 ते 3 यांचे एकत्र कुटुंब असून पार्टी नं 1 यांच्या नावाने मौजा चिल्ली ज ता.उमरखेड जि.यवतमाळ येथील शेतजमीन आहे सं. नं.318 क्षेत्र 2.39 आकार 3.20 व शेत सं. न 335 क्षेत्र 1.20 आकार 1.85 एवढी शेत जमीन आहे.पार्टी नं 1 ते 3 मध्ये वाद विवाद होवू नये म्हणून व भविष्यात संबध सलोख्याचे व प्रेमाचे राहावे म्हणून पार्टी न 1 यांनी पार्टी नं 2 त्यांची पत्नी व पार्टी नं 3 त्यांचा मुलगा यांना स्वखुशीने कोणत्याही दबावाखाली न येता राजीखुशीने वाटणी करून देत आहे.पार्टी नं 1 यांच्या नावाने मौजा उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ खंड -2 येथे शेती आहे शेत सं.नं.165/2 असून ते भूमिहीन होत नाही पार्टी न 1 यांनी मौजा चिल्ली ज येथील शेतजमिनीत कोणताही हिस्सा घेतला नाही राजीखुशीने व कोणत्याही आमीष व दबावाला बळी न पडता आपसी सहमतीने 100 रु चे बोंड पेपर क्रमांक 83AB 935444 वर दिनाक 23/10/2026 रोजी केलेल्या दस्तानुसार या शेतजमिनीचे पुढील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे. पार्टी नं.1. विवेक विलास मुडे यांना वाटून येणाऱ्या शेत जमिनीचे वर्णन खालील प्रमाणे . पार्टी नं 1 यांच्या नावाने मौजा उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ खंड -2 येथे शेती आहे शेत सं.नं.165/2 असून यांचा हिस्सा असल्याने ते भूमिहीन होत नाही पार्टी न 1 यांनी मौजा चिल्ली ज येथील शेतजमिनीत कोणताही हिस्सा घेतला नाही पार्टी नं.2. तारकेश्वरी विवेक मुडे यांना वाटून येणाऱ्या शेत जमिनीचे वर्णन खालील प्रमाणे मौजा चिल्ली ज ता. उमरखेड जि.यवतमाळ येथील शेत सर्वे नं 335 क्षेत्रफळ 1.20 हे आर आकार 1.85 रु पै हि शेतजमीन पूर्ण हिस्सा पार्टी नं दोन यांना वाटून ताब्यात मिळाली आहे पार्टी नं.3. जगप्रित विवेक मुडे यांना वाटून येणाऱ्या शेत जमिनीचे वर्णन खालील प्रमाणे मौजा चिल्ली ज ता.उमरखेड जि. यवतमाळ येथील शेत सर्वे नं.318 क्षेत्रफळ 2.39 हे आर आकार 3.20 रु पै हि शेतजमीन पूर्ण हिस्सा पार्टी नं तीन यांना वाटून ताब्यात मिळाली आहे करिता सदर फेरफार