Ferfar #752 · अमानपुर
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1
- Talathi
- जुडे संदिप भाऊराव
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : सुकळी ज ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, सुकळी ज
लिहुन देणार : वामन गेमा जाधव रा. अमानपुर यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन गेमा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ९ दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.