सातबारा Watch

← विडुळ खंड 1

Ferfar #2878 · विडुळ खंड 1

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1, 81/2
Talathi
राजकुमार परमात्‍मा गरुडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहुन घेणार : बालाजी नारायण पहुकर यांनी सर्व्हे क्रमांक 81/2 वर फेरफार क्रमांक 600 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ब्राम्हणगाव यास 5000/- रु त गहाण. सर्व्हे क्रमांक 81/2 वर फेरफार क्रमांक 1091 ने घेतलेला बोजा पुन्हा 5000/- रु त ६/५/०९ ला गहाण. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.