Ferfar #2880 · विडुळ खंड 1
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा -विडुळ
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत भगवानराव धोपटे रा. विडुळ खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3382-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920437.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1, 83/1 क्षेत्र 2.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत भगवानराव धोपटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 920437.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.