Ferfar #2882 · विडुळ खंड 1
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा-विडुळ
गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत भगवानराव धोपटे रा. विडुळ खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3384-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 815162.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1, 79/3 क्षेत्र 2.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत भगवानराव धोपटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 815162.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.