Ferfar #3850 · विडुळ खंड 2
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा -विडुळ
गहाणखत लिहुन देणार : संदीप बाळासाहेब देशमुख रा. विडुळ खंड 2 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3493-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 447249.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199/1, 199/1/अ क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप बाळासाहेब देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 447249.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.