सातबारा Watch

← विडुळ खंड 2

Ferfar #3852 · विडुळ खंड 2

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
149/2/अ
Talathi
प्रदिप दर्शनलाल जयस्‍वाल
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : HDFC Bank Umarkhed, Umarkhed लिहुन देणार : संतोष विठ्ठल धाडवे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 149/2/अ लिहुन घेणार : HDFC Bank Umarkhed, Umarkhed लिहुन देणार : मंजुषा संतोष धाडवे व संतोष विठ्ठल धाडवे गट नंबर/ सर्वे नंबर 149/2/अ यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.32 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 135 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 460000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.