सातबारा Watch

← विडुळ खंड 2

Ferfar #3853 · विडुळ खंड 2

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
335/3
Talathi
प्रदिप दर्शनलाल जयस्‍वाल
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : कृष्णा मधुकरराव आगरमोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 335/3 तपशिल : सेटल बॅक विडूळ यास कृष्‍णा मधूकर अगरमोरे यांनी 40000/ रु त गहाण दिले. दि. 08.08.2014 - 1520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.