सातबारा Watch

← खरुस बु.

Ferfar #1199 · खरुस बु.

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
सुशिल अन्ना सातदिवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 22, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 824दि. 25/5/2020 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ पा क संजय वानखेडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व अर्जदाराचा तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव यांचा शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड वयाच्या पुराव्यावरून कमी केला.