सातबारा Watch

← ढाणकी खंड 2

Ferfar #5811 · ढाणकी खंड 2

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
151/2/21
Talathi
संतोष सदाशिव जगताप
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : राजलक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि.यवतमाळ लिहून घेणार : शेख फिरोज शेख अब्दुल यांनी सर्व्हे क्रमांक : 151/2/21 तपशिल : दिनांक 10/06/2020 रोजी राजलक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि.यवतमाळ र.न. चा शेख फिरोज शेख अब्दुल यांच्या नावे र.रु.320000/- कर्ज. - 4034 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांनी दुय्यम निबंधक कार्यालय उमरखेड यांचे दस्त क्रमांक 3359 नुसार दिनांक 15.10.2026 रोजी रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज डीड केले आहे./ पतसंस्था / सेवा सोसायटी .यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.