Ferfar #2745 · ब्राम्हणगाव
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 262/2
- Talathi
- गजानन उत्तम चव्हाण
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा -उमरखेड
गहाणखत लिहुन देणार : माधव विठ्ठलराव काळे रा. ब्राम्हणगाव यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3329-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262/2 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव विठ्ठलराव काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.