सातबारा Watch

← माणकेश्वर

Ferfar #1847 · माणकेश्वर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2ब
Talathi
गजानन उत्‍तम चव्‍हाण
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार रितेश उर्फ राहुल सुनिल पतंगे यांचे नावे मौजा माणकेश्वर येथील शे.स.न.42/2ब क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र दिनांक 15/09/2026,शाळा सोडल्याचा दाखला,आणि आधार कार्डप्रमाणे त्यांचे नावात रीतेश सुनील पतंगे अशी दुरुस्ती करण्यात आली.