सातबारा Watch

← माणकेश्वर

Ferfar #1848 · माणकेश्वर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1/ब, 56/1/ब
Talathi
गजानन उत्‍तम चव्‍हाण
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : विविध कार्यकारी सहकारी संस्था सिंदगी लिहुन घेणार : दिगांबर हरी कुरमे यांनी सर्व्हे क्रमांक 56/1/ब वर फेरफार क्रमांक 256 ने घेतलेला बोजा वि का स सो सिंदगीस 25,000/- रु त गहाण. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.