Ferfar #604 · चातारी -2
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/2
- Talathi
- शिवाजी पुंडलिक कांबळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
झाडांच्या नोंदी बाबत-
मौजा - चातारी खंड-2, ता - उमरखेड, येथील शेत स.नं.273/2, क्षेत्र 1.65 हे.आर, आकार 3.10 रु.पै, हया शेतजमीनीरील खातेदार / अर्जदार - तुकाराम मारोती माने, यांनी दिलेल्या अर्जा नुसार दि.21/10/2026 रोजी केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांचे शेतजमीनीचे 7/12 वरील इतरअधिकार या रकान्यामध्ये :सागवान झाडे लहाण मोठी 100 नग.: हि नोंद घेण्या बाबत सदर फेरफार