सातबारा Watch

← नारळी

Ferfar #1179 · नारळी

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
187/2
Talathi
अनिल गणेश पवने
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्था नारळी लिहून घेणार : वसंत पांडुरंग थिटे यांनी सर्व्हे क्रमांक : 187/2 तपशिल : वि. का. स. सो. नारळी यास 27000/- रुत गहाण. - 418 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.