सातबारा Watch

← वालतुर

Ferfar #687 · वालतुर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1
Talathi
सुनिल चांदराव वानखेडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : विश्वास लक्ष्मणराव तांबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 40/1 तपशिल : विदर्भ क्षेत्रिय ग्रामिण बँक शाखा उमरखेड यास 80000/- रु त गहाण.दि.17/07/2012 - 372 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.