सातबारा Watch

← सावळेश्वर

Ferfar #1836 · सावळेश्वर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
138/2/ब
Talathi
रामदास ग्यानोजी गारोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सोसायटी सावळेश्वर लिहून घेणार : तातेराव ग्यानबा रावते यांनी सर्व्हे क्रमांक : 138/2/ब तपशिल : स. सो. सावळेश्वर यास 33000/- रुत गहाण. - 1215 स्टेट बँक शाखा ढाणकी यास 9000/- रुत गहाण. - 1215 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 25.09.2026 रोजीचा दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.