सातबारा Watch

← सावळेश्वर

Ferfar #1839 · सावळेश्वर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
141/4
Talathi
रामदास ग्यानोजी गारोळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कोंडबा विठ्ठल रावते रा. सावळेश्वर(खाता क्रमांक23) गट/सर्व्हे क्रमांक141/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- धोंडबा कोंडबा रावते , (खाता क्रमांक :-439)गट/सर्व्हे क्रमांक 141/4 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पुर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण भागाची यांना दुय्यम निंबधक उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3439 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.