सातबारा Watch

← सावळेश्वर

Ferfar #1840 · सावळेश्वर

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1
Talathi
रामदास ग्यानोजी गारोळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- धोंडबा कोंडबा रावते रा. सावळेश्वर(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी रामचंद्र रावते , (खाता क्रमांक :-380)गट/सर्व्हे क्रमांक 141/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पुर्व पश्चिम व उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिम उत्तर कोप-यातील यांना दुय्यम निंबधक उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3441 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणा-याचे याच स.नं. मध्ये पुर्वीचे क्षेत्र 0.40 हे.आर. होत नव्याने खरेदी 0.40 खरेदी केलेने घेणारेचे क्षेत्र 0.80 हे.आर. क्षेत्र होईल