Ferfar #1725 · भोजनगर
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक उमरखेड, उमरखेड जि.यवतमाळ
लिहुन देणार : रमेश बळीराम जाधव रा. भोजनगर यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 0.20 हे.आर.,182/1 क्षेत्र 0.66 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश बळीराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२०/१९/१०/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.