Ferfar #1726 · भोजनगर
उमरखेड, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- रामदास ग्यानोजी गारोळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक उमरखेड, उमरखेड जि.यवतमाळ
लिहुन देणार : अनुसया रमेश जाधव रा. भोजनगर यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 324000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 क्षेत्र 0.5100 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसया रमेश जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२०/१९/१०/२०२६ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 324000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.