Ferfar #611 · आमगवहाण
उमरखेड, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : स्टेट बँक ओफ इंडिया शाखा उमरखेड
लिहुन घेणार : गणपत माणिकराव जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक 25/2 वर फेरफार क्रमांक 166 ने घेतलेला बोजा व सर्व्हे क्रमांक 25/1 ब वर फेरफार क्रमांक 125 ने घेतलेला बोजा स्टैट बँक ऑफ ंइंडिया शाखा उमरखेड यास 1,50,000/- रु त गहाण दि.11/09/2012 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.