सातबारा Watch

← पाहुनमारी

Ferfar #650 · पाहुनमारी

उमरखेड, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
विलास सटवा पाचंगे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : वि.का. सो.तरोडा लिहून घेणार : संदिप विठ्ठलराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : तरोडा आदिवासी विविध कार्य. सह. संस्था म.र.नं. 831 यास संदिप विठठलराव देशमुख यांचा हिस्सा 200000/- ( दोन लाख ) रुपयास गहाण. - 433 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.