सातबारा Watch

← साई इजारा

Ferfar #1849 · साई इजारा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
167/1
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : साई ग्राम वि.का.सह.संस्था लिहून घेणार : रंजनबाई अनंता खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 167/1 तपशिल : वि का स सो हयास 60,000/- गहाण दिला - 753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.