सातबारा Watch

← साई इजारा

Ferfar #1856 · साई इजारा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1/अ
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : साई ग्राम वि.का.सह.संस्था लिहून घेणार : विलास भिमराव पांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 70/1/अ तपशिल : वि का स सो साई यास विलास भिमराव याने 50,000/- गहाण दिला दि 5/4/2011 - 825 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.