सातबारा Watch

← चिंचपाड

Ferfar #478 · चिंचपाड

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : वनोली ग्राम वि.का.सह.संस्था लिहून घेणार : कबिरदास राजुसिंग जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : वि का स सो वनोली यास राजुसिंग याने शेत स न 16,77/1/अ हा 1,40,000/- गहाण दिले दि 5/4/2011 - 121 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.