सातबारा Watch

← वनोली (इजारा)

Ferfar #1568 · वनोली (इजारा)

महागाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : बेबी केशव राठोड रा. वनोली (इजारा) यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6734-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 535000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बेबी केशव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 535000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.