Ferfar #945 · माळवाकद
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/2
- Talathi
- शिवाजी निळकंठ देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.यवतमाळ अर्बन को-ऑफ बँक लि.यवतमाळ.शाखा आर्णी
गहाणखत लिहुन देणार : शिला मुकुंद हनवते रा. माळवाकद यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 1760-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/2 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिला मुकुंद हनवते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.