सातबारा Watch

← तुळशीनगर

Ferfar #1618 · तुळशीनगर

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
संजय विजयराव पैठणकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : शाखा व्यवस्थापक , युनियन बँक ऑफ इंडीया शाखा महागाव लिहून घेणार : अरविंद थावरा राठोड रा. तुळशीनगर पो. काळी दौ. ता. महागाव यांनी सर्व्हे क्रमांक : 2/1 तपशिल : दिनांक 22/03/2016 रोजी युनियन बैंक चा अरविंद थावरा राठोड यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1143 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक , युनियन बँक ऑफ इंडीया शाखा महागाव यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.