सातबारा Watch

← वाकद ई.

Ferfar #517 · वाकद ई.

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
18/1
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : काळी दौ वि.का.सह.संस्था लिहून घेणार : पंचीबाई ज. काळु राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1 तपशिल : महा.स्टे. कॉ. ऑ.बँ. डे. बँ. शा. महागांव यास रु 16000/- स गहाण दि. 22/4/87 - 107 वि का स सो काळी दौ यास 80,000/- गहाण दिला - 274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.