सातबारा Watch

← वाकद ई.

Ferfar #522 · वाकद ई.

महागाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
4/3
Talathi
Sandip Namdeorao Dhanwe
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद गहाणखत लिहुन देणार : अशोक गोबरा जाधव रा. वाकद ई. यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 1820-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/3 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गोबरा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.