सातबारा Watch

← बोरी इजारा

Ferfar #384 · बोरी इजारा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
8/1/अ
Talathi
किरण मोहनराव राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:शिवाजी चोखाजी लोणकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर काळी (दौ) विविध का्र्यकारी सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 28/08/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 140000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव काळी दौ.वि. का. सह संस्था. यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९१/१५/१०/२६ दिनांक १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.