Ferfar #385 · बोरी इजारा
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- किरण मोहनराव राठोड
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद
गहाणखत लिहुन देणार : अशोक गोबरा जाधव रा. बोरी इजारा यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 1820-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गोबरा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.