सातबारा Watch

← ब्रम्ही

Ferfar #665 · ब्रम्ही

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
37/2/अ
Talathi
किरण मोहनराव राठोड
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:धर्मा लोका राठोड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर यवत.जी.मध्य.बॅ.काळी यांचेकडून दिनांक 01/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव वडद ग्रा.वि. का. सह. संस्था म. र. नं.५४६ यांचेकडील दिनांक १६/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.