सातबारा Watch

← खामलवाडी

Ferfar #632 · खामलवाडी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2/अ
Talathi
किरण मोहनराव राठोड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं.546 ता. महागाव लिहून घेणार : बाबुराव मेरसिंग राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 17/2/अ तपशिल : वि वि का स सोसायटी वडद ब यास बाबूराव मेरसिंग राठोड यांनी 150000 रूपयास तारण गहाण दिले. - 461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा बाबूराव मेरसिंग राठोड यांनी पुर्ण व्याजासह (कर्जमाफी रक्कम रु.११९३९७ दिनांक ०९/०८/२०२६ रोजी झालेली आहे.) परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं.546 ता. महागाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र.९ दिनांक १८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.