सातबारा Watch

← खामलवाडी

Ferfar #639 · खामलवाडी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
6/1/ब
Talathi
किरण मोहनराव राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार:प्रल्हाद किसन राठोड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वडद ग्रा वि का सह संस्था यांचेकडून दिनांक 15/10/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 105000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सचिव वडद ग्रा. वि. का. सह. संस्था म. र. नं.५४६ ता. महागाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ५२ दिनांक ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.