सातबारा Watch

← कातरवाडी

Ferfar #915 · कातरवाडी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/1/अ
Talathi
आर एस ठेंगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 28/1/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 12)विद्या इंदल पवार अ.पा.क. आई सिंधुबाई इंदल पवार यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड पुराव्यावरून अ पा क शेरा कमी केला.