सातबारा Watch

← मोरवाडी

Ferfar #626 · मोरवाडी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1/अ
Talathi
आर एस ठेंगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वाटणीपत्र लिहून देणार - कोंडबा अनंता पवार यांनी त्यांच्या नावे असलेली मौजा मोरवाडी येथील स.न.9/1/अ क्षेत्र 0.60 हे.आर जमीन त्यांनी त्यांचा भाऊ अतिष अनंता पवार यांना 100 रु.च्या बॉंडवर नोटरी दस्त करून दिले.नोटरी दस्तावरून 7/12 ला नोंद घेण्यात आली.