सातबारा Watch

← काळी दौ. 1

Ferfar #2350 · काळी दौ. 1

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2/ब
Talathi
संजय विजयराव पैठणकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सचिव , काळी दौ. वि. का. सह. संस्था म. र. नं. 904 ता. महागाव लिहून घेणार : निता संजय रनवीर रा. पो. काळी दौ. ता. महागाव यांनी सर्व्हे क्रमांक : 41/2/ब तपशिल : वि का सो काळी दौ. यांचा बोजा 90000 - 491 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव , काळी दौ. वि. का. सह. संस्था म. र. नं. 904 ता. महागाव यांचेकडील दिनांक 29/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.