Ferfar #1334 · दहिवड खु.
महागाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र प्रताप पवार रा. दहिवड खु. यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6242-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137, 66 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र प्रताप पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.