सातबारा Watch

← गुंज

Ferfar #4238 · गुंज

महागाव, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
286/1
Talathi
राठोड श्रद्धा हेमराज
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 286/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1791 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ ज स 1993 अपाक आई रुखमिना प्रभाकर भरगांडे असलेला समाधान प्रभाकर भरगाडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावरील जन्म दिनांक 03/01/1993 वरून कमी केला असे.