सातबारा Watch

← हिवरा

Ferfar #2294 · हिवरा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
14/46
Talathi
मनोज पुंडलिकराव वाघमारे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- सौ शुभांगी धोडींराव बोरुळकर रा. हिवरा(खाता क्रमांक411) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/46, बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कार्तिक भारत शेलकर , (खाता क्रमांक :-1197)गट/सर्व्हे क्रमांक 14/46 बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1728 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.